Raj Thackeray मुख्यमंत्री शिंदेंच्या घरच्या गणरायाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर | CM Eknath Shinde

Continues below advertisement

Raj Thackeray मुख्यमंत्री शिंदेंच्या घरच्या गणरायाच्या दर्शनासाठी वर्षा बंगल्यावर | CM Eknath Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हापासून एकनाथ शिंदेंशी त्यांची मैत्री आहे. राजकीय टीका करत असले तरी राज ठाकरे हे मैेत्रीसंबंध जपण्यासाठी जाणले जातात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram