राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सव्वा तास चर्चा, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात चर्चा
abp majha web team
Updated at:
12 Nov 2021 10:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी पाेहोचले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे पवारांची भेट घेणार असून त्यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटी कर्मचारी संघटनेचं शिष्टमंडळ सुध्दा आसणार आहे.