J J Hospital | मुंबईतील जे. जे हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण
Continues below advertisement
मुंबई आणि उपनगरामध्ये पावसामुळे आज दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तर मुंबईतील जे. जे हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Continues below advertisement
Tags :
J J Hospital मराठी बातम्या Rain In Mumbai Mumbai Rain News Mumbai Rain Today Rain In Mumbai Today