Railway Mega Block :Mumbai मध्ये तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक मध्य, पश्चिम, हार्बर Mega Block
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत उद्या तीनही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे उद्या वीकेंडला मुंबईत लोकलनं प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. रुळांच्या दुरुस्तीच्या
कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य आणि हार्बरच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.