Rahul Shewale on Aditya Thackeray : Rhea Chakraborty च्या फोनवर 44 कॉल 'एयू' नावाने होते

शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ए यु म्हणजे दुसरं काही नव्हे तर आदित्य उद्धव  हे बिहार पोलिसांनी सांगितल्याचं खासदार राहुल शेवाळे सभागृहात म्हणाले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल ए यू नावाचे होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola