Rahul Shewale : राहुल शेवाळे यांच्या मानहानी याचिकेवर सुनावणी, उद्धव ठाकरे, संजय राऊत कोर्टात हजर राहणार?

Continues below advertisement

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी आहे. आणि या सुनावणी प्रकरणी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. त्यामुळे आजच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोर्टात हजर राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सामनामध्ये राहुल शेवाळेंच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा राहुल शेवाळे यांचा आरोप आहे. यावरून त्यांनी कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram