Rahul Shewale Full PC on Sushant Singh Rajput case : 'एयू' म्हणजे आदित्य ठाकरे? शेवाळेंचा आरोप
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, रिया चक्रवर्तीला आलेले फोन एयू म्हणजे आदित्य ठाकरेंचे, लोकसभेत राहुल शेवाळेंचा आरोप