Rahul Narvekar : आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांनी तुषार मेहतांकडून घेतला कायदेशीर सल्ला
abp majha web team
Updated at:
29 Oct 2023 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट, आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांनी तुषार मेहतांकडून घेतला कायदेशीर सल्ला