Rahul Narvekar On Arvind Sawant : उबाठा गटाकडे चॉईस नसल्यानं अरविंद सावंत यांना उमेदवारी

Rahul Narvekar On Arvind Sawant : महायुतीचा दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण? हे अजून ठरलेले नसून, पक्ष जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत.. एवढं नाही तर उबाठा गटाकडे चॉईस नसल्याने त्यांनी अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केलीय याच विषयी त्यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola