Rahul Narvekar At Lalbaugcha Raja : विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर लालबाग राजाच्या चरणी
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganpati Bappa 2022