Rahul Kanal to Join Shiv Sena : राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेनेची पदं स्थगित
Rahul Kanal to Join Shiv Sena : राहुल कनाल यांच्या विभागातील युवासेनेची पदं स्थगित
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर युवा सेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना दिली स्थगिती.