Diwali 2021 : गायक राहुल देशपांडे यांच्यासोबत सुरेल दिवाळी पहाट, पनवेलमध्ये रंगली सुरांची मैफल
दिवाळीनिमित्त पनवेलमध्ये आज प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सुरेल मैफल रंगली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Tags :
Diwali Rahul Deshpande Diwali 2021 Diwali Pahat Rahul Deshpande BJYM Bhartiya Janta Yuva Morcha Bhartiya Janta Yuva Morcha Panvel