Mumbai Pune असा ट्रेन प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर, Pragati Express ची सेवा आजपासून पुन्हा सुरू

Continues below advertisement

 आता मुंबई-पुणे असा ट्रेन प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे... कोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे... प्रगती एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं एक खास गिफ्ट दिलंय... प्रगती एक्स्प्रेसला आता व्हिस्टाडोम कोच असणार आहेत. ही ट्रेन पुण्याहून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी रोज रवाना होईल तर संध्याकाली ४ वाजून २५ मिनिटांनी मुंबईहून पुण्याकडे रवाना होईल... आणि आता व्हिस्टा डोम कोच असल्यामुळे प्रवास आणखी सुखकर होणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram