
Sinhagad Express : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस पळसदरीजवळ रखडली
Continues below advertisement
पळसदरी स्टेशन जवळ पॉईंट फेल झाल्याने सिंहगड एक्सप्रेस रखडली , ही एक्सप्रेस सकाळी 8ला कर्जत येथे पोचते मात्र अजूनही पळसदरी स्थानकातच आहे, पॉईंट दुरुस्त झाला असल्याची रेल्वेची माहिती, मात्र खोपोली लोकल आणि सिंहगड एक्सप्रेस उशिराने
Continues below advertisement