Public Bank | सार्वजनिक बँकांनी पुकारलेला तीन दिवसीय संप मागे | ABP Majha
सध्या देशावर आर्थिक मंदीचे सावट असताना देखिल कोटक महिंद्र, एचडीएफसी, अॅक्सिस बँकेसह देशातील सहा खाजगी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्य़ांची भरती होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात या बँकांमध्ये सुमारे 1 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो.