Mumbai Police New Year : मुंबईत दहा हजार पोलीसांचा बंदोबस्त, राखीव दलाची पथकं सज्ज

Continues below advertisement

मुंबईत ३१ डिसेंबरला दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त,मुंबई पोलिसांसह राखीव दलाची पथकं सज्ज, २५ उपायुक्त, ७ अतिरिक्त आयुक्तांवर बंदोबस्ताची जबाबदारी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram