Opposition Slogans : अधिवेशनापूर्वी कॉँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विधानभवन परिसरात आंदोलन

आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याअगोदर कॉँग्रेस आणि ठाकरे गटाने विधानभवन परिसरात आंदोलन केले आहे. यावेळी खोके सरकार हाय हाय अशा घोषणा देत आणि घटनाबाह्य ‘ कलंकीत सरकार चा धिक्कार असो असे बॅनर झळकवत विरोधकांनी सरकारला विरोध दर्शवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानभवन परिसरात आगमन होताच ’50 खोके एकदम ओके’ आशा घोषणा देण्यात आल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola