![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/09/3b7eff51f061706355e6b95428f3d405_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
सोनं-चांदी विक्रीवर निर्बंध, ठाण्यात सराफांकडून फळं, भाज्यांची विक्री करत निषेध
Continues below advertisement
ठाणे शहरातील सोन्या चांदीचे व्यापारी आता नवीन व्यवसायाकडे वळले आहेत. त्यांनी फळे आणि भाजी विकायला सुरुवात केली आहे. गेले संपूर्ण वर्ष लॉक डाउन मध्ये गेले तर यावर्षी पुन्हा आता मिनी लॉक डाउन जाहीर केल्याने सोन्या चांदीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याच वेळी फळे आणि भाजीपाला विकण्यास परवानगी आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी फळे आणि भाजी विकण्यास सुरुवात केली आहे.
Continues below advertisement