Pro Govinda Mumbai : मुंबई प्रो गोविंदाची धूम, अभिषक बच्चनची स्पर्धेसाठी खास उपस्थिती ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPro Govinda Mumbai : राज्य सरकारच्यावतीनं वरळीतील इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.. यासाठी दहीहंडी समन्वय समिती आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतलाय. स्पर्धेसाठी येणाऱ्या गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आलंय..प्रो गोविंदा स्पर्धेत एकूण 18 गोविंदा पथकं सहभागी झालेत..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झालेत..यासोबतच अभिनेता अभिषेक बच्चनही उपस्थित असून त्याला प्रो गोविंदाचा ब्रॅन्ड अम्बॅसिडर म्हणून नेमण्यात आलंय.