Devendra Fadnavis : बाळासाहेबांच्या स्मारकारत खासगी बैठका होऊ नयेत- फडणवीस

Continues below advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वापर खासगी बैठकांसाठी होऊ नये, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं अशी मागणी काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. मात्र ही भाजपची मागणी नाही असं  फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा आढावा घेतला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram