Pritam Munde Supporters : प्रीतम मुंडेंना मंत्रिपद डावलल्यानंतर राज्यभरातून समर्थक मुंबईत दाखल
Continues below advertisement
बीड : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आत्तापर्यंत 74 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह 3 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.
Continues below advertisement