PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी मुंबई दाखल, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दाखल झाले असून विमानतळावर त्यांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं. थोड्याच वेळात ते बीकेसीकडे रवाना होतील.