Swapna Patker : संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जाब मागे घेण्यासाठी स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव
Continues below advertisement
Swapna Patker : पत्रा चाळ प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. स्वप्ना पाटकर यांनीच तसा जबाब ईडीला दिलाय. संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी धमकी आल्याचं स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हंटलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live TvJOIN US ON
Continues below advertisement