Shivsena Dassara Melava : दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेकडून आरपारच्या लढाईची तयारी

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आक्रमक झालंय.... महापालिकेनं परवानगी न दिल्यास मैदानात घुसून सभा घेण्याची भाषा आता ठाकरे गटाकडून केली जातेय... त्यामुळे येणाऱ्या काळात शिवतीर्थ आणि दसरा मेळाव्यावरुन राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे... शिवाय दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थासाठीची लढाई कोर्टाचा दरवाजात पोहोचण्य़ाची शक्य़ता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola