गर्भवती महिलेचा कल्याण ते कळवा रेल्वे रुळावरुन पायी प्रवास
Continues below advertisement
हॉस्पिटलने रुग्णवाहिका न दिल्याने आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेनं कळवा ते कल्याणपर्यंत रेल्वे रुळावरुन पायी प्रवास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या महिलेची केडीएमसीनं खासगी रुग्णालयात प्रसूती केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Pregnant Office