Pravin Darekar on Uddhav Thackeray : गिरणी कामगारांबाबत खरंच किती आस्था?
शरद पवार यांचे बूट चाटणाऱ्यांनी मोर्चाची परवानगी घेतली होती का?, प्रवीण दरेकरांनी ठाकरे गटाला डिवचलं, तर अदानी आणि शरद पवारांचे सबंध सर्वाना माहीत, दरेकरांचं वक्तव्य.