Pravin Darekar | नवी मुंबईतील कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकर आयुक्तांच्या भेटीला
Continues below advertisement
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत कोविड सेंटरमधील या घोटाळ्याचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याची दखल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली असून त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.
Continues below advertisement