Pratap Sarnaik : भाजप प्रदेशाध्यक्ष का करतायेत जनहित याचिका दाखल? छाबय्या विहंग गार्डेनचा दंड माफ
Continues below advertisement
प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डेनचा दंड माफ करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला गेला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जनहित याचिका दाखल करणार.
Continues below advertisement