Prasad Lad : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासण्याची गरज

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासण्याची गरज आहे... एका ठिकाणी  राहुल गांधींवर टीका करुन दुसरीकडे राहुल गांधींच्या सभेला आदित्य यांना पाठवणं ही दुटप्पी भूमिका असल्याचीही टीका त्यांनी केलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola