Prasad Lad Apologizes :शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी
कोकण महोत्सवात प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केलीये.. शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत केलेल्या विधानावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीये.. शिवरायांचा जन्म कोकणात झाला होता असं वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेत केलं होतं.