Prakash Mahajan : राजू पाटील यांच्याशी नम्रतेने नाही वागणार तर श्रीकांत शिंदे निवडून कसे येणार?
Continues below advertisement
Prakash Mahajan : राजू पाटील यांच्याशी नम्रतेने नाही वागणार तर श्रीकांत शिंदे निवडून कसे येणार?
राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याला आता काही अवधी उरला असताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका केलीय.
Continues below advertisement