Prakash Ambedkar : INDIA आघाडीत सहभागी होण्याबद्दस काँग्रेसला पत्र, अद्याप उत्तर नाही ABP Majha

Continues below advertisement

 प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी भाष्य केलंय.
१ सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं. मात्र आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतंही उत्तर आलं नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram