Mumbai : Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वात वंचित आघाडीचा विधानभवनावर मोर्चा ABP Majha
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेची मागणी सरकारकडे केलेय आण त्यासाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढणार आहेत
Tags :
Maharashtra Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Prakash Ambedkar Vidhan Sabha Vidhan Bhavan Vanchit Bahujan Aghadi Obc Reservation Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021 Prakash Ambedkar Morcha