Prakash Ambedkar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कामाला लागा, प्रकाश आंबेडकरांचे आदेश
Continues below advertisement
आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी लागली तयारीला. वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांची प्रकाश आंबेडकर चर्चा करत, प्रत्येक ठिकाणचा आढावा घेतला. तालुकाध्यक्षांच्या कामाचा लेखी आढावा आणि तालुक्याची सद्यपरिस्थिती यावर प्रत्येकाशी प्रकाश आंबेडकरांनी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर यांनी वन टू वन चर्चा केली व त्यांच्याशी युतीवर देखील भाष्य केलं.
Continues below advertisement