Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
आमची दिशा काय राहिल.. आमची विचारधारा राहिली पाहिजे... याबाबत अधिवेशनात चर्चा... पुढच्या निवडणुका आहेत तिथे महायुती म्हणून निवडणुक लढू... काही छोटया निवडणुकात तेथील भावना जाणून लढता येईल.. काही तडजोडी कराव्या लागतात... पुढचे पाच वर्ष महायुती टिकवायचीय... दिल्ली निवडणुकीत नविन सरकार येईल... भाजपा तेथे चांगली कामगीरी करेल ऑन छगन भुजबळ नाराजी - माझी आणि भुजबळ यांची भेट झाली... तो आमचा कौटूंबिक प्रश्न... टोकाची नाराजी नाही , निश्चित ते पक्षाचे आधारस्तंभ... त्यांच मार्गदर्शन पक्षाला गरजेचे... आम्ही परिवार म्हणून सोबत.. ऑन धनंजय मुंडे - आरोप हे एक व्यक्ति लावत आहे... पोलिस , सिआयडी काम करतय , त्यासोबत गृहमंत्री देखील म्हणतायत कोणाला सोडणार नाही.. तथ्य समोर येऊ द्या , थोडा इशारा जरी मिळाला तरी त्यांचेवर कारवाई होईल... नुसत्या आरोपावर राजीनामा मागणे चुकीच.. सुरेश धस यांचे काय चाललय हे माहीत नाही... मुख्यमंत्री फडणिवस अजून म्हणाले नाहीत की धनंजय मुंडे दोषी आहेत. ऑन पालकमंत्री पद - तीन पक्षाचे सरकार ... मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांचेत चर्चा होते.. विधानसभा सेशन वेळी खाते दिले नव्हते.. सुट्टीमुळे काहींनी पदभार स्विकारला नाही... 26 जानेवारीला पालकमंत्र्याना ध्वजारोहनाला जावे लागते त्यावेळी कळेलच...