Pradip Sawant on NCC Violence : एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी सिनियर विद्यार्थी सस्पेंड

Continues below advertisement

Pradip Sawant on NCC Violence : एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी सिनियर विद्यार्थी सस्पेंड

जोशी बेेडेकर विद्यालयाच्या प्रांगणात एनसीसी विद्यार्थ्यांना  आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणाच्या पूर्वीचे धडे दिले जातात. यावेळी जर चूक झाली तर अशा पद्धतीनं अमानुष मारहाण केली जाते. या व्हिडिओत कॅम्पससमोर साचलेल्या पाण्यात या विद्यार्थ्यांना पाण्यात डोकं आणि पायावर उभं केलंय. एक जण दांडक्यानं या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत आहे. एका विद्यार्थ्यानं हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. अशी अमानवी मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी दिलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram