Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबईत पोस्ट विभागाची प्रभात फेरी
abp majha web team
Updated at:
12 Aug 2022 12:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHar Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबईत दादर टीटी ते राजगृहादरम्यान पोस्ट विभागाच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. मुंबईतल्या विविध पोस्ट कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. ढोल आणि लेझिमच्या तालावर ही प्रभातफेरी निघाली तेव्हा नागरिकांनीही गर्दी केली होती.