Prabhakar Shinde on Rutuja Latke : ऋतुजा लटकेंसोबत बनवाबनवी सुरु आहे : प्रभाकर शिंदे
abp majha web team
Updated at:
12 Oct 2022 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतुजा लटकेंसोबत बनवाबनवी सुरु असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदेंनी केलाय... तर ठाकरेंना खरंच ऋतुजा लटकेंना उमेदवारी द्यायची आहे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय..