Lights Off | नऊ मिनिट लाईट बंद केल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका | ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला संध्याकाळी नऊ वाजता 9 मिनिटे लाईट बंद करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, असं केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य अंधारात जाण्याचा धोका, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
Tags :
कोविड19 Electricity Palghar मराठी बातम्या Corona In Mumbai Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Lockdown Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Coronavirus Corona News