Mumbai Power Cut | डिझेलवर कोविड रुग्णालयांमध्ये बॅकअप चालवू शकतो : मनपा आयुक्त
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
12 Oct 2020 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा, रुग्णालयांना बसला. अनेक प्रवासी ट्रेनमध्येच अडकले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं. परंतु हा तांत्रिक बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगरं हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.