Narendra Modi : नरेंद्र मोदी बाळासाहेबांना वाकून नमस्कार करतानाचा गिरगावात पोस्टर
Continues below advertisement
नरेंद्र मोदींच्या दौ-याआधी गिरगावात पोस्टरबाजी. बाळासाहेब आणि मोदींचे गिरगावात पोस्टर. पोस्टरमध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करताना दिसतायत.
Continues below advertisement