Mumbai | बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रीच्या पतीकडून पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स
पॉर्न व्हिडीओ शूटिंग रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा उद्योजक नवरा या पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.