Pooja Chavan Suicide Case | चित्रा वाघ उठसूठ कोणावरही आरोप करतात : विद्या चव्हाण
Pooja Chavan Suicide Case | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख केला. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या की, चित्रा वाघ उठसूठ कोणावरही आरोप करतात