Dombivali Pollution | हिरवा पाऊस, ऑरेंज पाऊस आता गुलाबी रस्ता, एमआयडीसीतील रस्त्यांवर केमिकल | ABP Majha
Continues below advertisement
प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत रासायनिक प्रदूषणामुळे चक्क रस्ताच गुलाबी झाल्याचं पाहायला मिळालं.
रस्त्यावर केमिकल सांडल्यानं रस्ते गुलाबी झालेत, तसंच हवेत दर्प पसरल्यानं डोळे चुरचुरत असल्याची तक्रारही काही स्थानिक करत आहेत. हे केमिकल कोणत्या कंपनीने सोडलं आणि ते रस्त्यावर कसं आलं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
डोंबिवलीतल्या एमआयडीसीमध्ये हा प्रकार घडलाय. दरम्यान हिरवा पाऊस आणि रंगीत नाले आणि आता गुलाबी रस्ते यामुळे डोंबिवलीतील प्रदूषणाची समस्या किती गंभार आहे, हेच अधोरेखित होतंय.