Worli Tree Cutting : वरळीतील वृक्षतोडीवरुन राजकारण; होर्डिंग्ससाठी झाडांची कत्तल, विरोधकांचा आरोप

Worli Tree Cutting : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील वृक्षतोडीवरुन राजकारण सुरु झालं आहे.  होर्डिंग्ससाठी झाडांची कत्तल झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेनेने हे आरोप फेटाळले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola