Civic Commissioners Transferred | ठाण्यातील 4 मनपा आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्यांमागे राजकारण: विरोधक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा चार महानगरपालिकांचे आयुक्त तडकाफडकी बदलण्यात आल्याने या बदल्यांच्या मागे नेमके कारण काय असा सर्वांना प्रश्न पडला आहे. Covid-19 ला रोखण्यात आलेले अपयश की काही राजकीय रंग तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.