SEBC | एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलीस भरती करण्याचा गृहखात्याचा निर्णय, मराठा संघटनांकडून विरोध

एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलीस भरती करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. या निर्णयाला मराठा संघटनांनी विरोध केला आहे. पोलीस भरतीचा जीआर रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola