Mumbai Police Recruitment : पोलीस भरतीत पुन्हा एकदा गैरप्रकार, 16 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल
Continues below advertisement
मुंबई पोलीस भरतीत पुन्हा एकदा गैरप्रकार समोर, धावण्याच्या शर्यतीत जास्त गुण मिळवण्याच्या उद्देशाने चीपची अदलाबदल केल्याचं उघड, मुंबई पोलिसांकडून पाच गुन्हे दाखल.
Continues below advertisement
Tags :
MUMBAI POLICE Crimes Filed Mumbai Police Recruitment Malpractice Running Race High Marks Chip Swap