Mumbai District Central Co-operative Bank Scam : मुंबै बँकेतील आर्थिक घोटाळ्याची पोलीस चौकशी सुरु

Continues below advertisement

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु झालीय.  माता रमाबाई मार्ग पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. या प्रकरणी सहकार खात्याचे विशेष लेखा परीक्षक नीलेश नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या आर्थिक घोटाळय़ाबाबतच्या विविध तक्रारी आर्थिक गुन्हे विभागानेही माता रमाबाई मार्ग पोलिसांकडे वर्ग केल्या आहेत. हा घोटाळा दहा कोटींपेक्षा अधिक असल्यास हा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram