Mumbai Police | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल

Continues below advertisement

मुंबई : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यलयीन वेळेत बदला करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे  आदेश पोलीस महासंचालक  संजीव कुमार सिंघल   यांनी दिले आहेत.
गट अ व गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के तर गट क व गट ड उपस्थित 50 % राहतील. 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील तर 25 टक्के कर्मचारी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात असतील. उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील मात्र ज्यावेळी तातडीची आवश्यकता असल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्माचारी वर्क फ्रॉम होम करणा आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram